महासराव
महासराव

एका वर्तुळाभोवती सहा घरे आहेत. ज्योती आणि सिमा परस्परसमोर राहतात. मेरी लिलाजवळ राहते, अमन सिमाजवळ राहत नाही. शफी मेरीच्या समोर राहतो, तर ज्योतीजवळ कोण राहते ?

पर्याय (Options):
a
शफी व लिला
b
अमन व लिला
c
अमन व मेरी
✓ योग्य उत्तर
d
शफी व मेरी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळात 6 घरे; J व S समोर, M व शफी समोर, M शेजारी लिला, A शेजारी नाही S. परिणामी J च्या शेजारी अमन व मेरी असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔