महासराव
महासराव

P, Q व R ही तीन गावे आहेत. P व Q मधील अंतर 60 किमी असून P व R मधील अंतर 80 किमी आहे. Q हे P च्या पश्चिमेस आहे आणि R हे P च्या दक्षिणेला आहे तर Q आणि R मधील अंतर किती ?

पर्याय (Options):
a
140 किमी
b
130 किमी
c
110 किमी
d
100 किमी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
Q पश्चिम 60 किमी, R दक्षिण 80 किमी → अंतर = √(60²+80²) = 100 किमी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔