महासराव
महासराव

जळगाव येथे प्रचारादरम्यान काही आमदार जमले होते, त्या सर्वानी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली तर प्रचारसभेत एकूण किती आमदार असतील ?

पर्याय (Options):
a
12
✓ योग्य उत्तर
b
14
c
10
d
16
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
हस्तांदोलनांची संख्या n(n‑1)/2 = 66 → n²‑n‑132 = 0 → n = 12 आमदार.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔