महासराव
महासराव

नेहाचे 13 वर्षापुर्वी वय 21 वर्षे होते, तर ती किती वर्षानी 45 वर्षाची होईल ?

पर्याय (Options):
a
4 वर्षे
b
15 वर्षे
c
11 वर्षे
✓ योग्य उत्तर
d
12 वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
13 वर्षांपूर्वी वय 21 → सध्याचे वय 34; 45 होण्यासाठी 11 वर्षे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा