महासराव
महासराव

आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे ?

पर्याय (Options):
a
तत्स्म
b
तद्भव
c
उपसर्गघटीत
✓ योग्य उत्तर
d
प्रत्यय घटीत
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आडगाव हा ‘आड‑’ उपसर्ग जोडून बनवलेला शब्द आहे, म्हणून उपसर्गघटीत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा