महासराव
महासराव

खालील श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5040, 720, 120, 24, ?, 2, 1

पर्याय (Options):
a
8
b
7
c
6
✓ योग्य उत्तर
d
5
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
5040÷7=720, 720÷6=120, 120÷5=24, 24÷4=6, 6÷3=2, 2÷2=1; म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी 6.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा