महासराव
महासराव

माझ्या घरी मी पुर्वेकडे तोंड करून उभा आहे. नंतर डावीकडे वळून मी 10 मीटर गेलो, नंतर उजवीकडे वळून 5 मीटर गेलो, नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेलो. नंतर तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेलो तर मी माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे ?

पर्याय (Options):
a
पुर्व
b
पश्चिम
c
उत्तर
✓ योग्य उत्तर
d
दक्षीण
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उभं राहून पूर्व, डावीकडे वळून उत्तर 10 मी, उजवीकडे वळून पूर्व 5 मी, दक्षिण 5 मी, पश्चिम 5 मी; अंतिम स्थिती उत्तर दिशेला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔