महासराव
महासराव

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध कोठे केला ?

पर्याय (Options):
a
प्रतापगड किल्ला
✓ योग्य उत्तर
b
रायगड किल्ला
c
सिंहगड किल्ला
d
तोरणा किल्ला
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिवकालीन इतिहास: १० नोव्हेंबर १६५९ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला. पर्याय (A) 'प्रतापगड किल्ला' अचूक उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा