महासराव
महासराव

तापी नदीचा उगम स्थान कोणत्या ठिकाणी आहे ?

पर्याय (Options):
a
बऱ्हाणपूर जिल्हा
b
बैतुल जिल्हा
✓ योग्य उत्तर
c
छिंदवाडा जिल्हा
d
खंडवा जिल्हा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तापी नदीचा उगम बैतुल जिल्ह्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा