महासराव
महासराव

मनस्ताप शब्द हा खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

पर्याय (Options):
a
पुर्वरूप संधी
b
पररुप संधी
c
व्यंजन संधी
d
विसर्ग संधी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मनः + ताप = मनस्ताप (विसर्गापुढे 'त्' किंवा 'थ्' आल्यास विसर्गाचा 'स्' होतो, म्हणून हे विसर्गसंधीचे उदाहरण आहे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा