महासराव
महासराव

अधोमुख या शब्दाच्या विरुध्दार्थी शब्द ओळखा ?

पर्याय (Options):
a
संमुख
b
उन्मुख
✓ योग्य उत्तर
c
विमुख
d
दुर्मुख
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अधोमुखाचा विरुद्धार्थी ‘उन्मुख’ (वरच्या दिशेला) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा