महासराव
महासराव

खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:7 आहे जर टेबलाची किंमती 441 रुपये आहे ती खुर्चीची किंमत किती ?

पर्याय (Options):
a
126
b
189
✓ योग्य उत्तर
c
252
d
315
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टेबलचा भाग 7 आहे, 441÷7=63; खुर्चीचा भाग 3 असल्याने 3×63=189.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔