महासराव
महासराव

15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसांत पुर्ण करतात, तेच काम 16 मंजूर 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?

पर्याय (Options):
a
10
b
8
c
12
d
15
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
15×8=120 घण्टे/दिवस, 18 दिवस = 2160 घण्टे; 16×9=144 घण्टे/दिवस, 2160÷144 = 15 दिवस

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔