महासराव
महासराव

जागतीक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ?

पर्याय (Options):
a
पॅरीस,फ्रान्स्
b
व्हिएन्ना ऑस्ट्रिया
c
रोम, इटली
d
जिनेव्हा, स्वित्झरलँड
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झरलँड येथे आहे. हे संयुक्त राष्ट्र संघटनेचे एक विशेष एजन्सी आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा