📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Aurangabad City Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Aurangabad City Police Recruitment Paper 2017 | 91 प्रश्न, 91 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓91 प्रश्न•🏆91 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
91 प्रश्न समाविष्ट Q1
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
a
उत्तर प्रदेश
b
गुजरात
c
मध्य प्रदेश
d
यापैकी नाही
Q3
6202.5 + 620.25 + 62.025 + 6.2025 + 0.62025 = ?
a
6791.59775
b
6891.59775
c
6891.59675
d
यापैकी नाही
Q4
आॅस्ट्रेलियन सिंगल ओपन लॉंन टेनिस पुरुष – २०१७ स्पर्धेचे विजेते कोण आहे?
a
रॉजर फेडरर
b
यापैकी नाही
c
ग्रिजोर डीमिट्रोव्ह
d
रफेल नदाल
Q6
८ रुमाल व ६ टाॅवेल्स यांची एकूण किंमत १७२ रु. आहे. ६ रुमाल व ८ टाॅवेल्स यांची एकूण किंमत १९२ रु. आहे. तर एक रुमाल व एक टाॅवेल यांच्या अनुक्रमे किंमत किती?
a
८ रु, १८ रु
b
१८ रु, ८ रु
c
९ रु, १७ रु
d
१७ रु, ९ रु
Q8
खालील पैकी कोणाला ‘नेपोलियन ऑफ इंडिया’ असे म्हटले जाते?
a
समुद्रगुप्त
b
चंद्रगुप्त
c
अशोक
d
यापैकी नाही
Q9
१४ व्या प्रवासी भारतीय दिवस संम्मेलनाचे _______ या शहारात आयोजन करण्यात आले होते.
a
मुंबई
b
यापैकी नाही
c
पणजी
d
बेंगलुरू
Q10
‘श्री. सारबानंदा सोनेवाला’ हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहे?
a
मेघालय
b
यापैकी नाही
c
आसाम
d
ओरिसा
Q11
‘सूतोवाच करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?
a
प्रारंभ करणे
b
पर्वा करणे
c
संपविणे
d
दोष देणे
Q12
‘केंद्रीय अन्वेशन ब्युरो’ चे संचालक कोण आहेत?
a
ए. पी. सिंह
b
आलोक वर्मा
c
यापैकी नाही
d
राकेश अस्थाना
Q13
बनवारीलाल पुरोहित हे कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहेत?
a
आसाम
b
उत्तर प्रदेश
c
गुजरात
d
पश्चिम बंगाल
Q14
______ हे अमेरिकेचे ४८ वे उपराष्ट्राध्यक्ष बनले.
a
जो. बिडेन
b
जोर्ज एच. डब्लु. बुश
c
माईक पेन्स
d
यापैकी नाही
Q15
भारताच्या राष्ट्रपतींची निवड ______ हे करतात.
a
यापैकी नाही
b
संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडून आलेले सदस्य
c
राज्यसभा व लोकसभा याचे सदस्य
d
भारताचे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ
Q17
मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय ३० वर्ष होते, आता मुलाचे व आईचे वयाची बेरीज ४० आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?
a
५ वर्षे
b
१० वर्षे
c
१५ वर्षे
d
२० वर्षे
Q18
खालील जोड्यांपैकी विसंगत जोडी ओळखा?
a
दोनदा जन्मलेला - दानशूर
b
स्वत:शी केलेले भाषण - स्वगत
c
ह्रदयाला भिडणारे - ह्रदयस्पर्शी
d
मोजके असा बोलणारा - मितभाषी
Q20
केंद्र शासनाची शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे?
a
आयात निर्यात
b
ग्रामीण विद्युत पुरवठा
c
शिक्षण
d
यापैकी नाही
Q21
पिकेलेल टोमॅटो यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात?
a
झॅकोलिन
b
यापैकी नाही
c
केसीन
d
लायकोपीन
Q23
कोणत्या ग्रहाला स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो?
a
पृथ्वी
b
शुक्र
c
यापैकी नाही
d
मंगळ
Q24
खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?
a
७२
b
७३
c
७४
d
यापैकी नाही
Q25
मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला ‘जिंदा पीर’ म्हणून म्हटले जाते?
a
जहांगीर
b
औरंगजेब
c
यापैकी नाही
d
शहाजहान
Q28
खालील दिलेल्या शब्दापुढे चार शब्द दिले आहेत. या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे. तो ओळखा. मासा
a
नर
b
मनुज
c
शुक
d
मीन
Q29
स्वप्नीलची बहिण शामल त्याच्या पेक्षा ५ वर्षांनी लहान आहे आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट आहे. आईचे वय ४२ वर्षे असल्यास स्वप्नीलचे वय किती?
a
९ वर्षे
b
२४ वर्षे
c
१९ वर्षे
d
१४ वर्षे
Q30
एका मिनिटात एक रिकाम्या टाकीचा २/७ भाग भरला जातो, तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?
a
५/७
b
७/२
c
यापैकी नाही
d
३/४
Q32
खालील विधानातील अधोरेखित श्ब्दासामुहाचे पर्यायी उत्तर कोणते? ‘तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला.’
a
मुख्य उद्देश
b
उद्देश विचार
c
मुख्य विधेय
d
विधेय विस्तार
Q34
योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.
a
सोड मला ! तो जोराने ओरडला
b
"सोड मला !", तो जोराने ओरडला
c
"सोड मला?" तो जोराने ओरडला
d
सोड मला, तो जोराने ओरडला
Q36
‘तू घरी जायचे होतोस’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
a
भावे प्रयोग
b
कर्तु - भाव संकर प्रयोग
c
कर्म - भाव संकर प्रयोग
d
कर्तु - कर्म संकर प्रयोग
Q37
‘मधुबनी’ लोक चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?
a
मध्य प्रदेश
b
बिहार
c
उत्तर प्रदेश
d
यापैकी नाही
Q38
जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा ______ हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.
a
प्रिझन डायरी
b
ग्लींप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी
c
अनहॅपी इंडिया
d
डिस्कव्हरी ऑफ इंडिया
Q39
‘जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
a
०९ जानेवारी
b
१० जानेवारी
c
११ जानेवारी
d
१२ जानेवारी
Q40
‘लखीना पॅटर्न’ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
a
प्रादेशिक असमतोल
b
शैक्षणिक सुधारणा
c
पाणी वाटप
d
प्रशासन सुधारणा
Q41
‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत’ शब्दशक्ती ओळखा?
a
लक्ष्यार्थ
b
वाच्यार्थ
c
संकेतार्थ
d
व्यंगार्थ
Q43
इ.स. १७५७ ची प्लासीची लढाई १७६० वांदिवाॅशची लढाई व १७६४ ची बक्सारची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता?
a
वाॅरेन हेस्टिंग्ज
b
रॉबर्ट क्लाईव्ह
c
सर आयर कुट
d
डूल्पे
Q45
भारताने कोणत्या देशाच्या सुखोई-३० लढाऊ विमानाच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्याबाबत करार केला आहे?
a
लाऊस
b
कंबोडिया
c
व्हिएतनाम
d
मलेशिया
Q46
‘सर्द हवा’ अभियान कशाशी संबंधित आहे?
a
स्टेट बँक ऑफ इंडिया
b
बॉर्डर सेक्युरीटी फोर्स
c
ब्रिक्स
d
सार्क
Q48
‘चतुर्भुज होणे’ या वाक्याप्रचाराचा अर्थ सांगा.
a
चार हात मिळणे
b
कैद होणे
c
चार हात काढून टाकणे
d
चार हात भुजावर होणे
Q49
‘भारतीत घटना समिती’ चे अध्यक्ष कोण होते?
a
पं. जवाहरलाला नेहरू
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
सी. राजगोपालचारी
Q54
खालील पैकी कोणती महिला भारतातील कोणत्या ही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणून निवडून आली?
a
सुचेता कृपलाणी
b
विजयालक्ष्मी पंडित
c
जयललिता
d
यापैकी नाही
Q55
‘तीने सारे धान्य निवडून ठेवले’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकरचा आहे?
a
सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
b
प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
c
अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
d
धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
Q56
‘आरोग्य रक्षा’ हि आरोग्य विमा योजना प्रथम कोणत्या राज्यात सुरु झाली?
a
तामिळनाडू
b
आंध्रप्रदेश
c
कर्नाटक
d
केरळ
Q57
BCCI (भारतीय क्रिकेट बोर्ड) चे नवीन अध्यक्ष कोण आहेत?
a
विनोद राय
b
यापैकी नाही
c
रामचंद्र गुहा
d
विक्रम लिमये
Q58
Antonio Costa हे खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे?
a
पेरु
b
चिली
c
पोर्तुगाल
d
यापैकी नाही
Q60
‘जागतिक बुद्धिबळ स्पर्धा-२०१६’ खालीलपैकी कोणी जिंकली?
a
विश्वनाथन आनंद
b
मैगनस कार्लसेन
c
वल्दमीर कर्मनिक
d
यापैकी नाही
Q61
1 points खालीलपैकी कोणत्या राज्याने मे-२०१७ पासून प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी जाहीर केली?
a
छत्तीसगड
b
मध्य प्रदेश
c
राजस्थान
d
यापैकी नाही
Q62
२०१६ या युवा विश्वचषक हॉकी स्पर्धेचे आयोजन _______ या देशात झाले होते.
a
भारत
b
बेल्जियम
c
इंग्लंड
d
यापैकी नाही
Q63
भारताचे पहिले पोस्स्ट ऑफीस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरु झाले?
a
मुंबई
b
नवी दिल्ली
c
म्हैसूर
d
यापैकी नाही
Q64
‘गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे’ या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
a
प्रेमळ
b
वागणे
c
गुरुजींचे
d
यापैकी नाही
Q67
‘पाठ चोरणे’ या वाक्याप्रचाराचा अर्थ ओळखा.
a
मुळीच न दिसणे
b
कुचरपणा करणे
c
मदत न करणे
d
मदत करणे
Q68
खालीलपैकी कोणाची सेनादलाचे सर्वोच्च पदी नियुक्ती झाली आहे?
a
ले. जनरल बिपीन रावत
b
ले. जनरल चंद्र सिंह
c
ले. जनरल वेलुचामी अलगरस्वामी
d
ले. जनरल अजय कुमार
Q69
महाराष्ट्राच्या सीमारेखा एकूण सहा राज्यांशी संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही?
a
तामिळनाडू
b
गुजरात
c
मध्य प्रदेश
d
तेलंगणा
Q71
जगप्रसिद्ध ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?
a
बिहार
b
राजस्थान
c
मध्य प्रदेश
d
यापैकी नाही
Q74
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १०४ व्या भारतीय विज्ञान परिषदेचे _________ या शहरात उद्घाटन केले?
a
चेन्नई
b
तिरुपती
c
हैद्राबाद
d
यापैकी नाही
Q76
माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परिक्षकांनी मला वन्समोअर दिला आहे. यातील अलंकार कोणता?
a
पर्यायोक्त
b
विरोधाभास
c
रूपक
d
सार
Q77
मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?
a
चंद्रपूर
b
गडचिरोली
c
अमरावती
d
यापैकी नाही
Q79
भारतावर कोणत्या मुस्लीमाने सर्वप्रथम स्वारी केली?
a
मोहंमद - बिन कासीम
b
मोहंमद तुघलक
c
मोहंमद घुरी
d
यापैकी नाही
Q80
खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो?
a
२२ जानेवारी
b
२४ जानेवारी
c
२५ जानेवारी
d
यापैकी नाही
Q81
भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
a
जे. एस. खेहर
b
वाय. एल. चंद्रचूड
c
पी. एस. ठाकूर
d
यापैकी नाही
Q83
‘मी नेहमीच लवकर येत असतो’ या वाक्यातील काळ ओळखा?
a
रीती भविष्यकाळ
b
साधा वर्तमानकाळ
c
रीती भूतकाळ
d
रीती वर्तमानकाळ
Q84
खांदेरी हिचे जानेवारी २०१७ मध्ये भारतीय नौदलात समावेश करण्यात आला. खांदेरी हे काय आहे?
a
नाईट व्हीजनयुक्त स्वदेशी हेलिकॉप्टर
b
स्कॉर्पियन पाणबुडी
c
क्षेपणास्त्र वाहक युद्ध नौका
d
अण्वस्त्र वाहक विमान
Q85
‘मुंबई बेट’ हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स _______
a
याने पोर्तुगीजांकडून जिंकून घेतले
b
याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी त्याला आंदण दिले !
c
याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते
d
यापैकी नाही
Q86
एस. विजयालक्ष्मी आणि निशा मोहिता कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
a
बुद्धिबळ
b
गोल्फ
c
स्नूकर
d
यापैकी नाही
Q87
पाणी रंगहीन असते, बर्फ म्हणजे गाठलेले पाणी. मग तो पांढरा का दिसतो?
a
बर्फाचे स्फटिक सर्व तरंगलांबीचे प्रकाशकिरण परावर्तीत करतात
b
गोठल्यामुळे पाण्यास स्वभाविकत:च पांढरा रंग प्राप्त होतो
c
वातावरणीय स्थितीमुळे गोठलेल्या पाण्यास पांढरा रंग प्राप्त होतो
d
बर्फाचे स्फटिक सर्व प्रकाश शोषून घेतात
Q88
ATM पुर्ण रूप काय आहे?
a
ऑटामेटेड ट्रान्सफर ऑफ मनी
b
ऑटोमेटेड ट्रान्सफर ऑफ मनी
c
ऑटोमेटेड टेलर मशीन
d
ऑटोमेटीड ट्रान्सफर ऑफ मनी
Q89
‘गगन, वस्त्र व शून्य’ या तिन्ही शब्दांसाठी कोणताही एकच पर्यायी शब्द कोणता?
a
अंबर
b
पथ्वी
c
पट
d
जग
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.