महासराव
महासराव

‘तीने सारे धान्य निवडून ठेवले’ यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकरचा आहे?

पर्याय (Options):
a
सिद्ध क्रियाविशेषण अव्यय
b
प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
c
अव्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय
d
धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
निवडून हे क्रियापद निवडणे च्या धातू + उण प्रत्ययाने बनलेले धातुसाधित क्रियाविशेषण अव्यय आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा