महासराव
महासराव

अनेकवचनी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
गळा
b
शाळा
✓ योग्य उत्तर
c
मळा
d
विळा
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पर्यायातील ‘शाळा’ हा शब्द अनेकवचनी असून इतर मळा , विळा , गळा हे एकवचनी आहेत .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा