महासराव
महासराव

खालील दिलेल्या शब्दापुढे चार शब्द दिले आहेत. या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाचा समानार्थी आहे. तो ओळखा. मासा

पर्याय (Options):
a
नर
b
मनुज
c
शुक
d
मीन
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मासा' या शब्दाचे समानार्थी शब्द मीन, मत्स्य, जलचर हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा