महासराव
महासराव

इ.स. १७५७ ची प्लासीची लढाई १७६० वांदिवाॅशची लढाई व १७६४ ची बक्सारची लढाई या तिन्ही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता?

पर्याय (Options):
a
वाॅरेन हेस्टिंग्ज
b
रॉबर्ट क्लाईव्ह
✓ योग्य उत्तर
c
सर आयर कुट
d
डूल्पे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्लासी (१७५७), वांदिवाॅश (१७६०) आणि बक्सार (१७६४) या तिन्ही लढायांमध्ये बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाईव्ह होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा