महासराव
महासराव

एका मिनिटात एक रिकाम्या टाकीचा २/७ भाग भरला जातो, तर ती टाकी पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?

पर्याय (Options):
a
५/७
b
७/२
✓ योग्य उत्तर
c
यापैकी नाही
d
३/४
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
टाकीचा भराव दर 2/7 भाग प्रति मिनिट; पूर्ण भरण्यास 1 ÷ (2/7) = 7/2 मिनिटे लागतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔