महासराव
महासराव

जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा ______ हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.

पर्याय (Options):
a
प्रिझन डायरी
b
ग्लींप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी
c
अनहॅपी इंडिया
d
डिस्कव्हरी ऑफ इंडिया
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जवाहरलाल नेहरू यांनी 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगातून लिहिला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔