महासराव
महासराव

भारताचे पहिले पोस्स्ट ऑफीस पासपोर्ट केंद्र कोणत्या शहरात सुरु झाले?

पर्याय (Options):
a
मुंबई
b
नवी दिल्ली
c
म्हैसूर
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील पहिले पोस्ट ऑफिस पासपोर्ट केंद्र २०१८ मध्ये कर्नाटक राज्याच्या म्हैसूर शहरात सुरू करण्यात आले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔