महासराव
महासराव

मुलाच्या जन्माच्या वेळी आईचे वय ३० वर्ष होते, आता मुलाचे व आईचे वयाची बेरीज ४० आहे. दहा वर्षांनी मुलाचे वय किती असेल?

पर्याय (Options):
a
५ वर्षे
b
१० वर्षे
c
१५ वर्षे
✓ योग्य उत्तर
d
२० वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुलाचे वय x, आईचे वय 30+x, बेरीज 40 ⇒ 2x=10 ⇒ x=5. दहा वर्षांनी 5+10=15.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔