महासराव
महासराव

पाणी रंगहीन असते, बर्फ म्हणजे गाठलेले पाणी. मग तो पांढरा का दिसतो?

पर्याय (Options):
a
बर्फाचे स्फटिक सर्व तरंगलांबीचे प्रकाशकिरण परावर्तीत करतात
✓ योग्य उत्तर
b
गोठल्यामुळे पाण्यास स्वभाविकत:च पांढरा रंग प्राप्त होतो
c
वातावरणीय स्थितीमुळे गोठलेल्या पाण्यास पांढरा रंग प्राप्त होतो
d
बर्फाचे स्फटिक सर्व प्रकाश शोषून घेतात
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बर्फाचे स्फटिक लहान‑लहान कणांप्रमाणे सर्व तरंगलांबीचे प्रकाश परावर्तित करतात, ज्यामुळे एकत्रित प्रकाश पांढरा दिसतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔