महासराव
महासराव

केंद्र शासनाची शगुन हे वेब पोर्टल कोणत्या विषयाशी निगडीत आहे?

पर्याय (Options):
a
आयात निर्यात
b
ग्रामीण विद्युत पुरवठा
c
शिक्षण
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केंद्र शासनाची शगुन हे शिक्षण विषयाशी संबंधित वेब पोर्टल आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔