महासराव
महासराव

केळी या शब्दाचे एकवचन कोणते?

पर्याय (Options):
a
केळं
b
केळ
c
केळे
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केळी हे बहुवचन असून एकवचन 'केळे' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा