महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती नुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे?

पर्याय (Options):
a
७२
b
७३
✓ योग्य उत्तर
c
७४
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पंचायत राज व्यवस्था 1973 च्या दुरुस्तीने बळकट करण्यात आली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा