महासराव
महासराव

कोणत्या ग्रहाला स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो?

पर्याय (Options):
a
पृथ्वी
b
शुक्र
✓ योग्य उत्तर
c
यापैकी नाही
d
मंगळ
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शुक्राचे स्वतःभोवती फिरणे आणि सूर्याभोवती परिभ्रमण यांचा कालावधी समान आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा