महासराव
महासराव

योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा.

पर्याय (Options):
a
सोड मला ! तो जोराने ओरडला
b
"सोड मला !", तो जोराने ओरडला
✓ योग्य उत्तर
c
"सोड मला?" तो जोराने ओरडला
d
सोड मला, तो जोराने ओरडला
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केवलप्रयोगी अव्ययाचा उपयोग भावना दर्शवण्यासाठी झाल असेल तर त्यानंतर उद्गारचिन्ह द्यावे . एखाद्याचे बोलणे जसेच्या तसे लिहायचे असेल तर ते बोलणे , अवतरण चिन्हामध्ये घ्यावे .

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा