महासराव
महासराव

‘भुंगा’ या शब्दाला समानार्थी असा शब्द निवडा.

पर्याय (Options):
a
पक्षी
b
भोंगा
c
कीटक
d
मिलिंद
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'भुंगा' या शब्दाचे समानार्थी शब्द मिलिंद, भ्रमर, अलि, मधुप, भृंग हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा