महासराव
महासराव

‘अधोमुख’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
विमुख
b
उन्मुख
✓ योग्य उत्तर
c
दुर्मुख
d
संमुख
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘अधोमुख’ म्हणजे खालीकडे तोंड करणे; त्याचा विरुद्धार्थी शब्द ‘उन्मुख’ (वरच्या दिशेने तोंड करणे) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा