महासराव
महासराव

मेळघाट व पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

पर्याय (Options):
a
चंद्रपूर
b
गडचिरोली
c
अमरावती
✓ योग्य उत्तर
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मेळघाट व पयनघाट हे दोन्ही अमरावती जिल्ह्यातील ठिकाणे आहेत, म्हणून उत्तर C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा