महासराव
महासराव

८ रुमाल व ६ टाॅवेल्स यांची एकूण किंमत १७२ रु. आहे. ६ रुमाल व ८ टाॅवेल्स यांची एकूण किंमत १९२ रु. आहे. तर एक रुमाल व एक टाॅवेल यांच्या अनुक्रमे किंमत किती?

पर्याय (Options):
a
८ रु, १८ रु
✓ योग्य उत्तर
b
१८ रु, ८ रु
c
९ रु, १७ रु
d
१७ रु, ९ रु
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
8 रुमाल + 6 टॉवेल = 172 आणि 6 रुमाल + 8 टॉवेल = 192 या समीकरणांची सोडवणूक केल्यास, टॉवेलची किंमत 18 रुपये आणि रुमालची किंमत 8 रुपये मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔