महासराव
महासराव

खालील विधानातील अधोरेखित श्ब्दासामुहाचे पर्यायी उत्तर कोणते? ‘तो चोर गाडी भरधाव घेऊन पळाला.’

पर्याय (Options):
a
मुख्य उद्देश
b
उद्देश विचार
c
मुख्य विधेय
✓ योग्य उत्तर
d
विधेय विस्तार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यात अधोरेखित शब्द मुख्य क्रियापद व त्याचा भाग बनवतो, म्हणजे मुख्य विधेय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा