📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Akola District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Akola District Police Driver Bharti 2019 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓97 प्रश्न•🏆97 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
97 प्रश्न समाविष्ट Q1
अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण?
a
अजय
b
सुजय
c
प्रजय
d
सुजय व प्रजय
Q2
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल, तर भावाचे वय किती वर्ष आहे?
a
32 वर्ष
b
30 वर्ष
c
25 वर्ष
d
24 वर्ष
Q4
सईने 8 कागद 40 मिनिटात टाईप केले. तर 21 कागद टाईप करण्यास तिला किती वेळ लागेल?
a
2 तास
b
1 तास 5 मिनिट
c
1 तास 45 मिनिट
d
1 तास 55 मिनिट
Q5
दुचाकी सायकलीची किंमत 5,000 रु. आहे. दुकानदार शेकडा 5 सूट देतो. तर किती रु. सूट मिळेल?
a
200
b
225
c
250
d
350
Q9
पूर्वाभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय ?
a
पूर्वेकडील प्रदेशातील लोक
b
पूर्वेकडे तोंड करून असलेला
c
पूर्वी कधीही न पाहिलेला
d
पूर्वी कधीही न घडलेले
Q12
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
a
जिल्हा परिषद अध्यक्ष
b
जिल्हा परिषद उपाध्यक्ष
c
जिल्हाधिकारी
d
मुख्य कार्यकारी अधिकारी
Q14
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
a
छगन भुजबळ
b
देवेंद्र फडणवीस
c
जयंत पाटील
d
दिलीप वळसे पाटील
Q15
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
a
रविवार
b
सोमवार
c
मंगळवार
d
बुधवार
Q18
मी ATM मधून 500 रु. च्या काही नोटा काढल्या. या नोटांचे क्रमांक अनुक्रमे 521576 ते 521590 असे होते. तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
a
रु 6,500
b
रु .7000
c
रु.7500
d
रु.8000
Q19
डोळे हे जुल्मी गडे, रोखुनी मज पाहू नका, वाक्यातील काव्यरस ओळखा.
a
हास्य
b
अद्भुत
c
करुण
d
श्रृंगार
Q20
‘दी अनटचेबल्स’ हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे?
a
दया पवार
b
लक्ष्मण माने
c
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
d
डॉ. नरेंद्र जाधव
Q22
ट्राफिक सिग्नलवर चालू बंद होणारा पिवळा लाईट दिसला तर काय करावे ?
a
जोरात जावे
b
थाबावे
c
वेग कमी करून पुढे जाते
d
यापैकी नाही
Q26
280 रु. ला घेतलेली साडी विकल्यानंतर शेकडा 20 तोटा आला तर ती साडी किती रु. ला विकली असावी?
a
1,224 रु.
b
1,200 रु.
c
1,124 रु.
d
1.024 रु.
Q30
डॉ. एपीजे अब्दुल कलाम साइंटिस्ट पुरस्कार (वैज्ञानिक) 2021 ने कोणाला सन्मानित केले गेले आहे?
a
विवेक बिंद्रा
b
सोहेल कश्यप
c
अकृषिका मल्होत्रा
d
डॉ. अमित केसरवाणी
Q31
एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्ये दरम्यान आहेत?
a
चार
b
पाच
c
तीन
d
दोन
Q32
यवतमाळ व वाशिम हे जिल्हेकोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
a
नागपूर
b
औरंगाबाद
c
चंद्रपूर
d
अमरावती
Q33
राज्यपाल यांना कोण शपथ देतात?
a
मावळते राज्यपाल
b
राष्ट्रपती
c
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
d
सरन्यायाधीश
Q35
व्यावसायिक वाहनाचा नोंदणी क्रमांक कसा असावा?
a
पिवळ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे
b
काळ्या रंगाच्या प्लेटवर पिवळी अक्षरे
c
पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर काळी अक्षरे
d
पांढऱ्या रंगाच्या प्लेटवर पिवळी अक्षरे
Q38
एका सांकेतिक लिपिमध्ये DEAR हा शब्द GHDU असा लिहिला असेल तर PLATE हा शब्द कसा लिहिला जाईल?
a
SODWH
b
SDOWH
c
SODVE
d
SHODW
Q39
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 13, 27, 42, 58, 75,…...?…...
a
91
b
93
c
94
d
95
Q42
वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे?
a
वायपर चालू करावे
b
हेडलाईट चालू करावे
c
गॉगल घालावे
d
यापैकी काही नाही
Q43
धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भा.द.वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?
a
277
b
278
c
279
d
280
Q47
भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
a
पु.ल. देशपांडे
b
वि.स. खांडेकर
c
डॉ. थोंडो केशव कर्वे
d
यापैकी नाही
Q52
कपिल देव छान खेळत होता. काळ ओळखा.
a
साधा भूतकाळ
b
अपूर्ण भूतकाळ
c
साधा वर्तमानकाळ
d
भविष्यकाळ
Q53
राजू अभ्यास कर. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता?
a
संकेतार्थ
b
आज्ञार्थ
c
विध्यर्थ
d
स्वार्थ
Q54
निरज चोप्राने भारताला टोकियो ऑलंपिकमध्ये कोणत्या खेळप्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले?
a
थाळीफेक
b
भालाफेक
c
मुष्ठीयुद्ध
d
कुस्ती
Q58
आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते ?
a
केवल वाक्य
b
संयुक्तवाक्य
c
मिश्रवाक्य
d
विकल्पबोधक वाक्य
Q59
कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता?
a
वुहान
b
बिजींग
c
टोकियो
d
यापैकी नाही
Q60
सहलीस जाताना कराडजवळ उजाडले. प्रयोग ओळखा
a
कर्तरी प्रयोग
b
शक्य कर्मणी प्रयोग
c
नवीन कर्मणी प्रयोग
d
भावे प्रयोग
Q61
45,000 रुपये रकमेचे 3 वर्ष मुदतीत 13,500 रु. सरळव्याज होते. तर व्याजाचा दर किती ?
a
20 %
b
15 %
c
12.5 %
d
10%
Q62
नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना…….........म्हणतात.
a
शब्द
b
कृदन्त
c
तद्धित
d
प्रत्यय
Q63
सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघीचे मिळून 28 रु. होतात. तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रु. जास्त आहेत?
a
7
b
12
c
14
d
16
Q66
आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा.
a
दर्शक सर्वनाम
b
पुरुषवाचक सर्वनाम
c
संबंधी सर्वनाम
d
प्रश्नार्थक सर्वनाम
Q68
अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?
a
15 जून 1997
b
1 जुलै 1999
c
1 जुलै 1998
d
15 जून 1998
Q69
घड्याळात दुपारी 3 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडेल?
a
4
b
5
c
6
d
3
Q75
PUC चा अर्थ काय?
a
Public Under Control
b
Public Under Certificate
c
Pollution Under Control
d
Pollution Under Certificate
Q78
एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे. म्हणून तिला खालीलपैकी…….....ने नक्की भाग जातो.
a
6
b
4
c
8
d
3
Q79
मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17 वा क्रमांक आहे व शेवटून23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?
a
38
b
37
c
40
d
39
Q81
अंमली पदार्थाचे सेवन करुन वाहन चालवणे मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे?
a
183
b
185
c
187
d
यापैकी नाही
Q82
पारस येथील विद्यत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते?
a
पाणी
b
कोळसा
c
वारा
d
यापैकी नाही
Q83
कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा.
a
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
b
डोंगर पोखरून उंदिर काढणे
c
गर्वाचे घर खाली
d
पळसाला पाने तीनच
Q86
90 मीटर लांबीची रेल्वेगाडी एक खांब 4 सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
a
81 km
b
83 km
c
85 km
d
87 km
Q91
एका चौरसाकृती बागेची लांबी 10 मीटर आहे. या बागेला तारेचे पाच पदरी कुंपण घालण्याचा खर्च प्रति मीटर रुपये 3 प्रमाणे किती येईल?
a
रु.600
b
रु.450
c
रु.200
d
रु.650
Q92
गबरूकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट बदक आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर एकूण मेंढ्या किती आहेत?
a
12
b
24
c
10
d
14
Q94
जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
a
बैलगाडी
b
जहाज
c
मोटार
d
विमान
Q95
एका बागेत आंब्याची एकूण 841 रोपे लावायची आहेत. जेवढ्या रांगा तेवढीच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील?
a
16
b
27
c
29
d
31
Q97
पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. थंडा फराळ करणे.
a
थंड अन्न एकत्र करणे
b
सावकाश जेवणे
c
काहीही खाण्यास न मिळणे
d
भरपूर जेवणे
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.