महासराव
महासराव

पुढील शब्दातील संधी सोडवा – बाग्विहार

पर्याय (Options):
a
वाग्वि+हार
b
वाकू+विहार
✓ योग्य उत्तर
c
वा+विहार
d
वाग+ई+विहार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक् + विहार = वाग्विहार (तृतीय व्यंजन संधी: पहिल्या कठोर व्यंजनापुढे ('क्') मृदू वर्ण आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील तिसरे मृदू व्यंजन 'ग्' येते).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा