महासराव
महासराव

मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून 17 वा क्रमांक आहे व शेवटून23 वा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील?

पर्याय (Options):
a
38
b
37
c
40
d
39
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण व्यक्ती = सुरुवातीपासून क्रमांक + शेवटून क्रमांक - 1 = 17 + 23 - 1 = 39.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔