महासराव
महासराव

एका संख्येतील अंकांची बेरीज 27 आहे. म्हणून तिला खालीलपैकी…….....ने नक्की भाग जातो.

पर्याय (Options):
a
6
b
4
c
8
d
3
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अंकांची बेरीज 27 असल्याने संख्या 3 ने भाग जाते, कारण 27 ÷ 3 = 9.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔