महासराव
महासराव

कष्ट फार लाभ कमी या अर्थाची म्हण ओळखा.

पर्याय (Options):
a
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
b
डोंगर पोखरून उंदिर काढणे
✓ योग्य उत्तर
c
गर्वाचे घर खाली
d
पळसाला पाने तीनच
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘डोंगर पोखरून उंदिर काढणे’ हे अतिशय कष्ट करून कमी लाभ मिळण्याचे रूपक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा