महासराव
महासराव

पारस येथील विद्यत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते?

पर्याय (Options):
a
पाणी
b
कोळसा
✓ योग्य उत्तर
c
वारा
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पारस येथील विद्युत केंद्र हे कोळसा-आधारित (Thermal) विद्युत केंद्र असून ते कोळशापासून वीज निर्माण करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा