महासराव
महासराव

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. थंडा फराळ करणे.

पर्याय (Options):
a
थंड अन्न एकत्र करणे
b
सावकाश जेवणे
c
काहीही खाण्यास न मिळणे
✓ योग्य उत्तर
d
भरपूर जेवणे
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'थंडा फराळ करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ 'काहीही खाण्यास न मिळणे किंवा उपाशी राहणे' असा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा