महासराव
महासराव

धोकादायकरित्या वाहन चालवणे हे भा.द.वि. च्या कोणत्या कलमानुसार गुन्हा आहे?

पर्याय (Options):
a
277
b
278
c
279
✓ योग्य उत्तर
d
280
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भा.दं.वि. कलम २७९: सार्वजनिक रस्त्यावर मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा बेदरकारपणे वाहन चालवल्यास भा.दं.वि. कलम २७९ अन्वये गुन्हा नोंदवला जातो. पर्याय (C) '279' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा