महासराव
महासराव

यवतमाळ व वाशिम हे जिल्हेकोणत्या प्रशासकीय विभागात येतात?

पर्याय (Options):
a
नागपूर
b
औरंगाबाद
c
चंद्रपूर
d
अमरावती
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
यवतमाळ आणि वाशिम हे दोन्ही जिल्हे अमरावती प्रशासकीय विभागात येतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा