महासराव
महासराव

एकक स्थानी 3 हा अंक असलेल्या किती मूळ संख्या 1 ते 50 संख्ये दरम्यान आहेत?

पर्याय (Options):
a
चार
✓ योग्य उत्तर
b
पाच
c
तीन
d
दोन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ ते ५० दरम्यान एकक स्थानी ३ असलेल्या मूळ संख्या ३, १३, २३ आणि ४३ या चार आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔