महासराव
महासराव

राज्यपाल यांना कोण शपथ देतात?

पर्याय (Options):
a
मावळते राज्यपाल
b
राष्ट्रपती
c
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
✓ योग्य उत्तर
d
सरन्यायाधीश
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय राज्यपालांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा