महासराव
महासराव

प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

पर्याय (Options):
a
पौर्वात्य
b
अर्वाचीन
✓ योग्य उत्तर
c
पाश्चात्य
d
पारंपारिक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'प्राचीन' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द 'अर्वाचीन' होय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा