महासराव
महासराव

अकोला जिल्ह्याच्या सिमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?

पर्याय (Options):
a
बुलढाणा
b
यवतमाळ
✓ योग्य उत्तर
c
वाशिम
d
अमरावती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अकोला जिल्हा बुलढाणा, वाशिम व अमरावतीशी सीमागत आहे, परंतु यवतमाळशी नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔