महासराव
महासराव

जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?

पर्याय (Options):
a
रविवार
b
सोमवार
c
मंगळवार
✓ योग्य उत्तर
d
बुधवार
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साधारण वर्षात जर 1 जानेवारीला जो वार असेल तोच वार 31 डिसेंबरला येतो. 1 जानेवारीला मंगळवार आहे तर 31 डिसेंबरला सुद्धा मंगळवार येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔