महासराव
महासराव

भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4 : 5 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल, तर भावाचे वय किती वर्ष आहे?

पर्याय (Options):
a
32 वर्ष
b
30 वर्ष
c
25 वर्ष
d
24 वर्ष
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वय गुणोत्तर 4:5 असून बहिणीचे वय 30 वर्षे असल्याने भावाचे वय 4/5×30 = 24 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔