महासराव
महासराव

अजय सुजयपेक्षा मोठा आहे. अजयपेक्षा प्रजय लहान आहे. सुजय प्रजयपेक्षा मोठा आहे, तर त्या तिघातील सर्वात लहान कोण?

पर्याय (Options):
a
अजय
b
सुजय
c
प्रजय
✓ योग्य उत्तर
d
सुजय व प्रजय
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अजय > सुजय, प्रजय < अजय, सुजय > प्रजय → प्रजय सर्वात लहान.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔